Toggle Location Modal

माझ्या नाकात गोळी आली आहे मला आॕपरेशन करायचं आहे आयुष्यमान भारत कार्ड वरती होईल का

G
Ganesh
Posted Under Others, on 15 July 2025

G
Ganesh
Posted Under Others, on 15 July 2025
Write Answer...
H
HexaHealth TeamExpert

Dear Ganesh ji,

नाकात गोळी (mass or nasal growth) असणे ही सामान्यतः nasal polyp, tumour, किंवा इतर nasal obstruction ची लक्षणं असू शकतात. जर डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं असेल, तर हे उपचार Ayushman Bharat योजनेअंतर्गत शक्य होऊ शकतात.

Ayushman Bharat योजनेअंतर्गत ऑपरेशन होण्यासाठी आवश्यक गोष्टी

  • तुमचं आयुष्यमान भारत कार्ड सक्रिय असणं गरजेचं आहे

  • सरकारी किंवा योजना-मान्य (empanelled) खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास हे ऑपरेशन मोफत केलं जातं

पुण्यात योजना-मान्य रुग्णालय शोधण्यासाठी पद्धत

  • भेट द्या: https://hospitals.pmjay.gov.in/Search/

  • राज्य: Maharashtra आणि जिल्हा: Pune निवडा

  • Government किंवा Private hospital सिलेक्ट करा

  • Search वर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व योजना-मान्य रुग्णालयांची यादी मिळेल

HexaHealth तुमच्या मदतीसाठी काय करू शकतं

  • योग्य E.N.T. सर्जनशी कनेक्ट करून देणं

  • योजना-मान्य रुग्णालयात कन्सल्टेशन व शस्त्रक्रियेची प्रक्रिया सोपी करणं

  • आयुष्यमान कार्ड वापरण्यासाठी लागणारी मदत व मार्गदर्शन

HexaHealth तुमच्या ऑपरेशनसाठी योग्य निर्णय घेण्यात आणि उपचाराची प्रक्रिया सुलभ करण्यात पूर्ण मदत करेल.

Like
1 month ago
Related QuestionsView All

Mera babu 7 din pahla paida huaa hi uska treatment k leya

H
HexaHealth TeamExpert

नर्स चेक अप

H
HexaHealth TeamExpert

Need urgent icu bed in emergency which accept Ayushmann bharat card patient aged 75 years in Faridabad

H
HexaHealth TeamExpert